वृक्षारोपण करून शारदाताई भुयार यांनी दिला आदर्श निर्माण करून
शारदा भुयार जिल्हा प्रतिनिधी वाशिम -mआपल्या भारत देश विविधतेने नटलेला असून विशेष संस्कृतीची याठिकाणी जपणूक केल्या जाते
अशाच प्रकारे वटपौर्णिमा हा सण भारतामध्ये दरवर्षी महिला आपल्या पतीचे आयुष्यमान वाढव आहे म्हणून साजरा करत असतात, परंतु स्त्री शक्ति मंच संघटना च्या अध्यक्ष सन्माननीय शारदाताई भुयार व त्यांच्या संघटनेतील सर्व सदस्य व मैत्रिणी
यांनी या सणाचे निमित्त साधन वट वृक्षाची या दिवसानिमित्त लागवड केली, व सर्व महिला व समाजामध्ये आदर्श निर्माण केला
या चांगल्या कार्यासाठी, , त्यांना मदत केली सौ वैशाली विनोद ठाकरे, सौ शारदा अतुल भुयार सारिका कामाक्षी सोनी योगिता नेमाडे पियुशा भोयर या सर्वांनी वृक्षारोपण लागवडीसाठी मदत केली.

