prabodhini news logo
Home ठळक बातम्या मुस्लिम आरक्षणासाठी बेमुदत साखळी उपोषणाला जाहीर पाठिंबा- लोकसेवक नितीन जाधव गोगलगावकर

मुस्लिम आरक्षणासाठी बेमुदत साखळी उपोषणाला जाहीर पाठिंबा- लोकसेवक नितीन जाधव गोगलगावकर

0
120

परभणी प्रतिनिधी – आज राष्ट्रजन फाउंडेशन परभणी महाराष्ट्र च्या वतीने एक ऑगस्टपासून 2024 साखळी उपोषण चालू आहे आज 34 दिवस पूर्ण होत आहे सकल मुस्लिम समाज आरक्षण कृती समिती परभणी जिल्हा च्या वतीने बेमुदत साखळी उपोषण आरक्षण व संरक्षण बसलेल्या कमिटीला भेट घेऊन जाहीर पाठिंबा राष्ट्रजन फाउंडेशन परभणी चे अध्यक्ष लोकसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी महाराष्ट्रामध्ये एकच मिशन मुस्लिम आरक्षण प्रमाणे मुस्लिम बांधवांसाठी शिक्षण नोकरी राजकीय सर्व क्षेत्रात आरक्षण व संरक्षण ज्याप्रमाणे इतर आरक्षण तात्काळ महाविकास आघाडी व महायुती विरोधी आणि सरकार शासनाने तात्काळ मुस्लिम बांधवांचे आरक्षण अमलात आणून न्याय देण्यात यावा मागणी शासनाकडे उपोषणाच्या माध्यमातून करण्यात येत आहे याची दख्खन यासाठी आरक्षणाला उपोषण स्थळी मैदान उपोषणकर्त्यांची भेट घेऊन पाठिंबा जाहीर पाठिंबा देण्यात आला अशी माहिती वारकरीसेवक नितीन जाधव गोगलगावकर त्यांनी पत्रकार द्वारे माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here