रेणूताई पोवार महिला जिल्हा प्रतिनिधी, कोल्हापूर- आज दिनांक 2/9/2024 रोजी महोदय,भारताच्या महामहीम राष्ट्रीपती द्रौपदी मुर्मुजी यांचे कोल्हापूर दौऱ्यावर आल्या असता यानिमित्ताने कोल्हापूर विमानतळावर त्यांचे स्वागत केले.
देशाच्या राष्ट्रपती ताईसाहेब यांचा खूप साधेपणा कोल्हापूर कराना छान वाटला पण कोणताहि न गर्व बाळगता सर्व नागरीका सोबत आपुलकिपणा ठेवला तसेच राष्ट्रपती ताईसाहेब यांनी करविर निवासनी अंबाबाईचे दर्शन घेतले तसेच महालक्ष्मी यांची माहिती उत्कृष्ट प्रकारे घेतली माहिती घेत असताना मन लावुन त्या माहिती ऐकत होत्या आज श्रावण सोमवार तसेच अमावास्याचे भाग्य मला मिळाले असे त्या आपल्या मनोगतात व्यक्त केले तसेच स्थान वारणा कोडोली येथे होणाऱ्या कार्यक्रमात रवाना झाल्या वारणा कोडोली येथे महिला उद्योजक सुर्वण महोत्सव सोहळा त्यांनी तेथे उपस्थिती लावली त्यांनी कोल्हापूर करायचे कौतुकास्पद केले राष्ट्रीपती ताईसाहेब यांना मानसन्मान चांगल्याप्रकारे देऊन त्यांचे पोलीस , अधिकारी,तसेच पोलीस ,अधिक्षक,ट्रफिक पोलीस अधिकारी,तसेच अधिक्षक ,पोलीस व ट्रॅफिक कर्मचारी सर्व सामान्य नागरिकांनी सर्वांनी स्वागत करुन ताईसाहेबाचे अभिनंदन केले यावेळी क्रिडा मंत्री रक्षा खडसे,तसेच पालक मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने,आमदार अरुण लाड,आमदार विनय कोरे,विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुड वार , कोल्हापूर ऐन सी सी ग्रुपचे के एस वांळबे ,सी आय डि विभागाचे ऐडिजी, प्रशांत कुर्ड ,जिल्हा अधिकारी अमोल येडगे महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी ,पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित,मुख्य अधिकारी कार्तिकेर यांची उपस्थिती लाभली ताईच्या स्वागातासाठि कोल्हापूर मधे प्रचंड पोलिसानी प्रतिसाद दिला त्यामुळे प्रत्येक रस्त्यावर शांतेतेचे वातावरण र्निमाण झाले होते, वाहनांची धावपळ सुध्दा थांबवली होते अशा या कोल्हापूर मधे शांततेचे वातावरण करुन राष्ट्रपती ताईसाहेबाचे अभिवादन करुन स्वागत केले आमच्या कोल्हापूर नगरीत आमच्या या श्रेय देणार्या राष्ट्रपती मा श्री द्रोपदी मुर्मुजी यांचे पाय लागुन स्वागत झाले याबद्दल सर्वांना खुप आनंद झाला.
कोल्हापूर मधे त्याचे येण्याची व साधेपणा ची आपुलकिची कौतुकास्पद होत आहे.

