गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांची निवड झाल्याबद्दल भगवा सत्कार संपन्न

0
114

परभणी प्रतिनिधी- आज 7/9/24 लोकसेवा रुग्णमित्र मंडळ महाराष्ट्र वीरशेवसभा डिग्गी बालाजी मंदिर संस्थान च्या वतीने भव्य दिव्य नागरी सत्कार संपन्न झाले.
परभणी जिल्ह्यातील सुप्रसिद्ध राष्ट्रीय गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांची गौरक्षक सेना परभणी जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल भगवी रुमाल शाल श्रीफळ हार पुष्पगुच्छ श्री चा प्रसाद देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डिग्गी बालाजीमंदिर संस्थान समितीचे अध्यक्ष रवीकिरण गणेशदास वैष्णव सर प्रमुख पाहुणे रुग्णमित्र मंडळाचे रुग्णसेवक कार्तिकमहाराज स्वामी रुग्णमित्र जीवनआप्पा तरवडगे मंदिरसंस्थांचे गुरुमहिलामंडळ बालाजीभाविकभक्त सत्कार आयोजक लोकसेवा रुग्णमित्र मंडळ संयोजक शिवलिंगआप्पा खापरे यांच्या वतीने भव्यदिव्य सत्कार समारंभ करण्यातआला भाविक भक्तांनाखिचडी अन्नदानवाटप करण्यातआले यशस्वीसाठी विश्वस्त डिग्गी बालाजी मंदिरसंस्थान परभणी समिती लोकसेवारुग्ण मित्रमंडळ परभणी शहर सर्वसदस्य उपस्थितहोते अशी माहिती महाराष्ट्र वीरशैव सभेचे जिल्हाध्यक्ष शिवलिंगआप्पा खापरे यांनीपत्रकारद्वारे दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here