गडचिरोली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – गडचिरोली : गडचिरोली जिल्हा काँग्रेस शिक्षक सेलच्या वतीने जिल्हा कार्यालयात शिक्षकदिन साजरा करण्यात आला. यावेळी डॉ सर्वपल्ली राधाकृष्ण यांना अभिवादन करून सेवा निवृत्त जेष्ठ शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास विशेष अतिथी म्हूणन गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, शहर अध्यक्ष सतीश विधाते, जिल्हाध्यक्ष शिक्षक विभाग दत्तात्रय खरवडे,काँग्रेस नेते हसनभाई गिलानी, महासचिव देवाजी सोनटक्के, शिक्षक सेल दत्तात्र्यय खरवडे, जिल्हाध्यक्ष किसान काँग्रेस वामनराव सावसाकडे, नदीमभाऊ नाथानी, काशिनाथ भडके, शिक्षक सेल कार्याध्यक्ष दीपक रामने,माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पोरेट्टी, तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली वसंत राऊत, तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी आरमोरी मिलिंद खोब्रागडे, महिला तालुकाध्यक्ष कल्पनाताई नंदेश्वर, शंकरराव सालोटकर,सुनील चडगुलवार, जिल्हाध्यक्ष ग्राहक संरक्षन विभाग भरत येरमे, माधवराव गावड, जिल्हाध्यक्ष परिवहन विभाग रुपेश टिकले, जिल्हाध्यक्ष अ. जा. विभाग रजनीकांत मोटघरे, शालिग्राम विधाते,मिथुन बबनवाडे , सरपंच नीलकंठ निखाडे,पुष्पलता कुमरे, डॉ. सोनल कोवे, अपर्णा खेवले,निवृत्ताताई राऊत, रिताताई गोवर्धन, पोर्णिमाताई भडके, संध्या रामने,संगीताताई बारसागडे, निर्मलाताई आदे, शोभाताई कापडे, उत्तम ठाकरे, अनिल डोग्रा, गौरव येणप्रेड्डीवार, विपुल येलटीवार, कुणाल ताजने,छत्रपती मडावी, लहूकुमार रामटेके, प्रफुल आंबोरकर,चारुदत्त पोहाणे,दिवाकर निसार, नेताजी गावतुरे, ढिवरू मेश्राम, रामदास टिपले,कवडू उंदीरवाडे, प्रभाकरराव वासेकर, नां. मो. ठाकरे, विलास म्हस्के, आय.बी. शेख, डी. एन. मडावी, प्रशांत राऊत, संदीप राऊत, अशोक बोहरे, जितू पोटे, विवेक घोंगडे, अभिजीत धाईत,करकाळे, पंकज कावळे,अशोक पेदापल्लीवार, परशुराम तलांडे, संजय कुमरे, सुनील करपते, संतोष पेदापल्लीवार, दिलीप झाडे, भारत मोहुर्ले, गजानन सोनटक्के, नाजूक कावडे, रमेश राणे, प्रकाश शिंदे, लोमेश म्हशाखेत्री, जालिंद भोयर, नारदेलवार, गुलाबराव मडावी, हंसराज उंदीरवाडे, ईश्वरदास राऊत, प्रदीप भैसारे सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

