नामदेव निर्मळे शिरोली प्रतिनिधी – टाकळीवाडी तालुका शिरोळ येथील सैनिक वेल्फेअर असोसिएशन यांच्यावतीने श्री गुरुदत्त शुगर्स लिमिटेड टाकळीवाडी एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे दादा यांची वेस्ट इंडियन शुगर मिल असोसिएशन (विस्मा) या संस्थेच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करताना सैनिक वेल्फेअर असोसिएशनचे माजी सुभेदार विद्यमान महात्मा गांधी तंटामुक्त अध्यक्ष केंदबा कांबळे, माजी ऑर्नरी कॅप्टन रमेश निर्मळे, मोहन निर्मळे, माजी सुभेदार संजय बदामे, महादेव बदामे, राजेंद्र निर्मळे, वसंत बिरणगे, शंकर खोत यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

