नाथागोळे तालीम मंडळ कोल्हापूर या गणपती मिरवणुक मध्ये साहेबराव काशिद यांच्या महात्मा गांधी वेशभूषा मध्ये शांततेचे आव्हान

0
190

रेणूताई पोवार कोल्हापूर जिल्हा महिला प्रतिनिधी– दि 17/9/2024 रोजी गणेश विसर्जन त्या दिवशी गणपती मिरवणुक वर्षानुवर्षे पध्दतीने काढली जाते त्या मधे नाथागोळे तालीम मंडळ यांनी ऐक साऊंडचा आवाजाची ध्वनिप्रदूषण न करता ऐक वेगळा पारंपरिक उपक्रम या वर्षीचा मिरवणुक देखावा करण्यात आला यावेळी आकर्षीक करण्यासाठी वेगवेगळ्या वेशभूषा मधे कलाकार साद्रिकरण करणारे साहेबराव काशिद शिवाजी पेठ कोल्हापूर यांना बोलावून या वर्षीचा वेशभूषा मधे त्यांनी कला साद्रिकरण शांततेने जावावी त्यासाठि महात्मा गांधीजीचे वेशभूषा करून व शांततेचे फलक जोडुन तसेच पद यात्रा महाव्दारोड ते गंगावेश मिरवणुकीत काढुन सहभागी घेतला अशा वेळि नाथागोळे तालीम मंडळानी मिरवणुकीतील ऐक आगळावेगळा देखावा लोकांमधे जागृतापणा केले यामुळे भागातील सर्व साहेबरावाचे अभिवंदन केले यावेळी एक वेगळा म्हणजे मुलांना मोबाइल मुळे शिक्षणाची आवड मोडली त्यामुळे मुलांना जनरल नाॅलेज समजत नाहि तर आपले थोर नेते मुलांना समजले पाहिजे म्हणून नाथागोळे तालीम या मंडळांनी हा एक महात्मा गांधीजींच्या वेशभूषा मधुन शांततेचे आव्हान गणपती मिरवणुक मधे संदेश पोचवत गेले तसेच महात्मा गांधीजीं एक थोर नेत्यांचा सन्मान देऊन गणपती मिरवणुक मधे गणपती बाप्पाला टाळ्यांच्या गर्जनात निरोप देण्यात आला यावेळि सर्व नागरिकांचा प्रतिसाद चांगला मिळाला तसेच नाथागोळे तालीम यांचे अध्यक्ष ,व मंडळाचे कार्यकर्ते मित्र परिवार महिला मंडळ या सर्वांची उपस्थित राहुन शिस्त पध्दतीने गणपती विसर्जन करुन प्रशासनाला सहकार्य केले तसेच लहान मुले व मुली यांची सुध्दा उपस्थित लाभली ऐक आगळा वेगळा उपक्रम उत्कृष्ट प्रकारे राबविण्यात आले अशा प्रकारे गणपती मिरवणुक आनंदाने पार पडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here