माजी जिल्हा परिषद सभापती हाती घेणार तुतारी..
सुरेश सुराशे दिंडोरी तालुका प्रतिनिधी 8668937169 – दि. २४/९/२०२४ रोजी शिव स्वराज्य यात्रेनिमित्त दिंडोरी विधानसभेत प्रस्थापित्यांना धक्का देण्यासाठी शरद चंद्र पवार साहेब यांचा मोठी खेळी माजी जिल्हा परिषद सभापती वाजवणार तुतारी मा बांधकाम सभापती जिल्हा परिषद सुनिता रामदास चारोस्कर शिव स्वराज यात्रेनिमित्त मा.ना खा सुप्रिया सुळे, मा. ना. जयंत पाटील मा ना खा. अमोल कोल्हे खा. भास्कर भगरे. मा मेहबूब भाई शेख यांच्या उपस्थित यांचा जाहीर पक्ष प्रवेश त्यांच्याबरोबर शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश होईल…

