prabodhini news logo
Home ठळक बातम्या बांधकाम कामगार योजनेमध्ये दलालांकडून कामगाराची पिळवणूक

बांधकाम कामगार योजनेमध्ये दलालांकडून कामगाराची पिळवणूक

0
317

जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन

यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी प्रशांत देशपांडे 8855997015 यवतमाळ आज दिनांक २०/९/२०२४ रेस्टहाउस येथे आढावा बैठक घेऊन तसेच बांधकाम कामगाराचे फसवणुक करण्यात येत आहे. पेटी व डीनरसेट वाटपा मध्ये दलाला कडून होत असलेली पिळवणूक लक्षात येताच आज रोजी २०/९/२०२४ यवतमाळ येथे जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री, तहसीलदार, बांधकाम कामगार अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

ऑल इंडीया बंजारा संयुक्त कार्यवाही महिला कमेटी संघटनेच्या महीला राष्ट्रीय अध्यक्षा पार्वती राठोड व अखिल भारतीय बंजारा संयुक्त कार्यवाही महिला कमेटी सरचिटणीस रंजना आडे, मिनाश्री सावलकर अमरावती विभागीय अध्यक्ष, क्रांता पवार जिल्हाध्यक्ष AIBJAC, विद्या पातालबंन्शी राठोड़ अध्यक्ष निराश्रित निराधार विभाग अध्यक्ष, शिला जाधव, कारंजा राष्ट्रिय महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष अध्यक्ष, आणि (राष्ट्रीय बंजारा परीषद) च्या प्रदेश अध्यक्ष श्रावण पवार ,पुष्पा जाधव राज्य महिला संघटक, नितीन जिल्हा अध्यक्ष, औवचीत राठोड कार्यअध्यक्ष, डॉ. काजल रुडे, अमरावती विभागीय कार्यअध्यक्ष, निर्मला आडे अमरावती विभागीय अध्यक्ष, संध्या राठोड सामाजिक कार्यकर्त्ता,  विद्या राठोड रेखा चव्हाण दारव्हा तालुका अध्यक्ष,रा बं, प इतर शेकडो संघटनेच्या इतर महीला पदाधिकारी व बंधू भगिनी,विविध पक्षातील आणि संघटनेताल मतभेद विसरून स्त्रिशक्तीची नारीशक्ति ताकद एकवटून लढा दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here