सुविद्या बांबोडे जिल्हा संपादक, चंद्रपूर – जे.टी. एम. स्टार इव्हेंट प्रेझेन्ट ग्लाम फेस ऑफ महाराष्ट्र गडचिरोली यांच्याकडून ज्योती उंदीरवाडे मॅडम यांनी कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते खूप दूर दूरचे आर्टिस्ट त्यात सहभाग नोंदविला होता. शैलिका सागवरे या चंद्रपूर ज़िल्यातील रहिवाशी असून त्या अनेक कार्यक्रमात भाग घेत असतात. शैलिका सागवरे यांना आजपर्यत विविध ज़िल्हास्तरिय, राज्यस्तरिय अवॉर्ड्स मिडालेले आहेत.त्या उच्यशिक्षीत आहेत त्यांना सामाजिक कार्यात, राजकीय कार्यात, प्रत्रकारीतेत, मेकअप आर्टिस्ट यात अग्रेसर आहेत. शैलिका सागवरे यांना गडचिरोली येते दिनांक 15 सप्टेंबर 2024 ला संस्कृती हॉल मध्ये सेलिब्रिटी गेस्ट सारा खान यांच्याकडून शैलिका सागवरे यांना बेस्ट मेकअप आर्टिस्ट अवॉर्ड्स देण्यात आला. शैलिका सागवरे यांनी आपले श्रेय आपल्या आईवडिलांना आणि आपल्या भावाला संजय गिलबिले यांना दिलेले आहेत. सोबतच आपले कलीग, मित्र मैत्रीनी यांना सुद्धा दिलेले आहेत. विविध स्तरावरून शुभेच्छाचा वर्षाव होत आहेत.

