prabodhini news logo
Home ठळक बातम्या राजुर कॉ.(वणी) व पुसद येथे भाकप व माकपचे वतिने शहीद भगतसिंग जयंती...

राजुर कॉ.(वणी) व पुसद येथे भाकप व माकपचे वतिने शहीद भगतसिंग जयंती संपन्न

0
128

वणी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – तालुक्यातील राजुर काॅलरी येथे शहीद भगतसिंग चौकात भगतसिंग जयंती साजरी करण्यात आली. भारतिय कम्युनिस्ट पक्ष व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे वतिने भगतसिंग यांचे प्रतिमेला हारार्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी माकपचे जिल्हासचिव कॉ.कुमार मोहरमपुरी,भाकपचे जिल्हा कौंसिल सदस्य कॉ.नंदकिशोर लोहकरे यांचेसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.तसेच पुसद येथे भाकप व समविचारी पक्षाचे वतिने अभिवादन करण्यात आले.यावेळी भाकपचे तालुकासचिव कॉ.अमोल गौरशेट्टीवार,आॅल ईंडिया युथ फेडरेशनचे जिल्हासचिव कॉ.निखील टोपलेवार,किसान सभेचे डॉ.खुर्शिद वजुद व अन्य पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here