prabodhini news logo
Home कोल्हापूर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आप चा मेळावा..

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आप चा मेळावा..

0
141

रेणू पोवार महिला जिल्हा प्रतिनिधी कोल्हापूर – दि. 1 ऑक्टोबर, 2024 वेळ: सायं. 6 वा. स्थळ: शाहू स्मारक भवन, कोल्हापूर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीच्या वतीने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. आप चे प्रदेश कार्याध्यक्ष अजित फाटके पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा होणार आहे.

जिल्ह्यातील दहा मतदारसंघाच्या दृष्टीने हा मेळावा महत्वाचा असून कार्यकर्त्यांची भूमिका पक्षश्रेष्टीं पर्यंत पोहचावी यासाठी हा मेळावा असल्याचे आप चे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई, जिल्हाध्यक्ष अरुण गळतगे व शहराध्यक्ष उत्तम पाटील यांनी संगीतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here