परभणी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – आज राम कृष्ण हरी मित्र मंडळ परभणी प्रणित लोकसेवक नितीन जाधव मित्र मंडळ यांच्या राष्ट्रजन फाउंडेशन महाकालीका दुर्गादेवी नवरात्र महोत्सव समिती परभणी च्या संयुक्त विदमानाने नवरात्र महोत्सवाच्या तिसऱ्या माळी निमित्त विविध जनजागृती अभियान महोत्सव मध्ये दिनांक 5 ऑक्टोबर 2024 रोजी गांधी पार्क परिसर या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी विविध जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे दररोज प्रत्येकाने आपल्या शरीरासाठी शरीर बलवान बनण्यासाठी शक्तिशाली बनण्यासाठी आरोग्य चांगले राहण्यासाठी योगासन करा सूर्यनमस्कार डिप्स व्यायाम करा जिम वर्कआउट करा पायांना चालत रहा किंवा पळत रहा शतपावली करा कुस्तीच्या पैलवानाच्या आखाड्यामध्ये व्यायाम करा जाऊन दोरीवरच्या उड्या आरोग्य चांगले तर हेल्थ क्लब चा सहारा घेऊन आपले जीवन शरीर चांगले आरोग्य शरीर रोगापासून मुक्त ठेवा म्हणून महारुद्र हनुमान बजरंग बली सारखे प्रत्येकाचे शरीर बनले पाहिजे धष्टपुष्ट सर्वांनी बजरंग बली चा आदर्श घ्यावा असे आव्हान महाकालीका दुर्गा नवरात्र महोत्सव विविध जनजागृती अभियान प्रमुख योग मित्र नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली.

