वणी प्रतिनिधि नरेश ठाकरे – दि १२ ऑक्टोबर या रोजी वीरकुंड येथे दरवर्षी प्रमाणे रावण पूजा केली जाते. दहन केल्या जात नाही या रावण पूजेला आदिवासी समाज तथा वीरकुंड येथेति समस्त गावकरी वर्ग वीरबाबुराव शेडमाके यांचा विचार व रावणं पूजेचे महत्व समजवून सांगतिले आदिवशी समाजामद्ये बऱ्याच दिवसापासून दहन केल्या जात होते ते बंद करून रावण पूजा करावे अशे मार्गदर्शन वीरकुंड ग्रामवासी याना केले सामूहीक पद्धतीने रावन पूजा वीरकुंड या गावात कोणत्याही प्रकारचा मतभेद नसतो , क्रांतिवीर शेडमाके चौक मद्ये रावण पूजा आयोजित करण्यात आली होती ,त्यावेळी उपस्तित अशोक उईके ,पांडुरंग कोडापे ,वामन कोडापे, सविता उईके,कमला कोडापे, नंदा मडावी ,विजय मडवी ,पवन उईके, सभाजी उईके, नलेश उईके, गजानन उईके ,धनराज कोडापे, ललीता उईक व गावकरी मोट्या संख्येने उपस्तित होते.

