हजारो कार्यकर्त्यांच्या साक्षीने महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार रामदास मळूजी मसराम यांनी केले नामांकन दाखल

0
46

आरमोरी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – 67 आरमोरी विधानसभा निवडणुकीची नामांकनाच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीचे काँग्रेस अधिकृत उमेदवार रामदास मळूजी मसराम यांनी हजारो कार्यकर्त्यांच्या साक्षीने काल राज्याचे विरोधी पक्षनेते ना.विजय वडेट्टीवार यांचा आशीर्वादाने यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीत जोरदार शक्तिप्रदर्शन करीत नामांकन दाखल केले.

यावेळी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार रामदास मळूजी मसराम यांच्या नामांकनाला समर्थन दर्शविण्यासाठी आरमोरी विधानसभा क्षेत्रातल्या चारही तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते अन् नागरिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here