prabodhini news logo
Home ठळक बातम्या बिबट्या चा हाल्यात वासारा चा मूत्यू

बिबट्या चा हाल्यात वासारा चा मूत्यू

0
76

जगदीश वडजे नाशिक ग्रामीण प्रतिनिधी दिंडोरी:दिंडोरी तालुक्यातील आंबेवणी गावातील केदु मुरलीधर तासकर या शेतकऱ्यचा गायचे वासरू 16 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री सुमारे 8ते 9 दरम्यान बिबटया ने हल्ला केला. त्या हल्लात वासरा चा मूत्यू झाला. वासरू 2 ते 3 महिने चे 1महिन्यापासून आंबेवणी, घोडेवाडी, वरखेडा या गावात बिबट्या ची दरशत आहे. 17 ताऱखीला वन विभागाने येऊन केदु तासकर यांचे वासराचा पचनाम करण्यात आला.या शेतकऱ्यला योग्य ती भरपाई द्यावी अणि बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा ही सर्व शेतकऱ्याची मागणी..
मोठया प्रमाणात या तीन चार गावात बिबट्या ची दरशत आहे. येत्या काही दिवसात मोठया प्रमाणात कुत्रे, वासरे याची शिकार बिबट्या ने केली.लवकरात लवकरात वनविभाघाने बिबट्याचे बंदोबस्त करावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here