भाग्यश्री हांडे जिल्हा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज चंद्रपूर – महासंघ (S.G.F.I) महाराष्ट्र राज्य क्रीडा परिषद, क्रीडा व युवक प्राधिकरण, क्रीडा मंत्रालय भारत सरकार २५ वी सिल्व्हर ज्युब्ली राज्यस्तरीय सिकाई अजिंक्यपद स्पर्धा सिकाई असोसिएशन ऑफ वर्धा डिस्ट्रिक्ट, सलंग्न सिकई असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व सिकई फेडरेशन ऑफ इंडिया. मान्यताप्राप्त भारतीय शालेय दिनांक २९,३० नोव्हेंबर आणि १ डिसेंबर २०२४ सरोज मंगलम सभागृह, सानेवडी जिल्हा वर्धा येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत ४०० ते ५०० खेळाडूंचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी आपल्या खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करत सुवर्ण ,रौप्य आणि कांस्य पदके प्राप्त करीत असोसिएशन, शाळा आणि आपल्या चंद्रपूर जिल्ह्याचे नाव लौकिक केले.
विद्यार्थ्यांचे पुढील प्रमाणे नावे:-
1. एलीन राकेश सुनार – सुवर्ण,कांस्य पदक
2. गायत्री आकाश साखरकर -कांस्य पदक
3. अलाशका जाहीद हुसेन -सुवर्ण, रौप्य पदक
4. प्रणयणी धीरज देशमुख-रौप्य पदक
5. परी रवींद्र तलहार -सुवर्ण,कांस्य पदक
6. निधी गणेश कृष्णपल्लीवार-सुवर्ण,कांस्य पदक
7. अक्षरा संतोष रुद्रशेट्टी-सहभाग
8. नुहाफातिमा मुजीब उद्दीन-रौप्य,कांस्य पदक
9. संस्कृती नंदकिशोर बुचे-सहभाग
10. सार्थक राजेश पोलावार-रौप्य पदक
11. तन्मय महादेव राजुरकर – सुवर्ण, रौप्य पदक
12. देवेन श्याम इंगळे-सुवर्ण, रौप्य पदक
13. विहान बालाजी कवलकर-रौप्य,कांस्य पदक
14. आहील रफी मोहम्मद-रौप्य पदक
15. तक्ष संकेत मून – सुवर्ण,कांस्य पदक
16. जीत रितेश मांडविया-रौप्य पदक
17. एकलव्य मुरली नवघडे-कांस्य पदक
18. लावण्य विलास लोनगाडगे-कांस्य पदक
19. उत्कर्ष नरेंद्र डवरे-रौप्य पदक
20. शाकीब शोएब खान पठाण-कांस्य पदक
21. युशवत श्रीनिवास येडला-कांस्य पदक
22. आशिष संतोष रुद्रशेट्टी-सहभाग
23. रुद्र समीर घाटे-सहभाग
24. अथर्व सुजित कळसकर-सुवर्ण,कांस्य पदक
25. अनिश अजय सिगरी-कांस्य पदक
26. तनुज जागलान-सहभाग
संस्थेचे अध्यक्ष मान. तारेंद्र पुरुषोत्तम शेजपाल सचिव संतोष रतन कडपेवाले यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत त्यांचे अभिनंदन केले. तसेच सर्व कोचेस व पालकगण यांनी देखील विद्यार्थ्यांच्या यशाकरिता पुढील होणाऱ्या हरियाणा येते राष्ट्रीय स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या.

