prabodhini news logo
Home अहमदनगर कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथे श्रीराम सृष्टी लोकार्पण सोहळा संपन्न

कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथे श्रीराम सृष्टी लोकार्पण सोहळा संपन्न

0
487

कोपरगाव तालुका प्रतिनिधी इब्राहिम उर्फ मुन्नाभाई शेख 9860910063,7620208180 – कोपरगाव तालुक्यातील गोदावरी नदीच्या काठी असलेल्या चासनळी येथे राज्यामध्ये सर्वप्रथम श्रीराम सृष्टीचे कार्य जोमाने सुरू आहे झालेल्या कामाचे म्हणजेच श्रीरामांची मूर्ती व मारीच राक्षसाचा वध हा देखावा संपन्न झालेला आहे प्रभू श्रीराम व मारीच यांच्या स्टॅच्यूचे पूजनीय राष्ट्रीय संत बालयोगी उमेश नाथजी महाराज खासदार राज्यसभा श्री. क्षेत्र वाल्मिकी धाम पिठाधीश्वर अवंतिका पुरी उज्जैन तसेच महामंडलेश्वर परमपूज्य 108 स्वामी शिवानंद गिरी महाराज मंजूर तालुका कोपरगाव या महानतांच्या हस्ते विश्वातील पहिल्या श्रीराम सृष्टी निर्माण कार्यातील प्रभु श्री रामचंद्र यांनी केलेल्या सुवर्णमृग मारीच वध देखावा याचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला त्यावेळेस गावातील श्रीराम भक्त शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी पंचक्रोशीतील सर्व श्रीराम भक्त हजारोच्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here