
प्रणित तोडे चंद्रपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – दिनाक २०/१२/२०२४ ला सर्व पक्षीय आंदोलन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतड्या जवड आंदोलन करण्यात आले, या प्रसंगी कांग्रेस नेते प्रविण भाऊ पडवेकर यांनी अमित शहा यांनी बाबासाहेब आंबेडकर यांचा बद्दल केलेल्या वादगस्त विधानाचा जाहीर पणे निषेद करुन अमित शाह यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा व जाहीर पने माफी मागावी असे आवाहन केले, या प्रसंगी माजी शहर अधक्ष नंदू नागरकर, जेष्ठ नेते केशव रामटेके,परिवहन विभागाचे अधक्ष सचिन भाऊ रामटेके, राजबीर, विनीत डोंगरे, प्रकाश देशब्रतार, मोनू रामटेके, अक्षय आवळे, शुभम कीटे, स्वप्नील चिवंडे तसेच अनेक कांग्रेस कार्यकते उपस्थित होते














