परभणी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – परभणी जिल्ह्यात मुस्लीम बांधवांचा इस्तेमा दि.1 व 2 जानेवारी 2025 रोजी होणार आहे. त्या समाज बांधवांच्या सेवे व सोई साठी वसमत येथून दोन जादा बस जोडण्या बाबत सामाजीक तथा राष्ट्रवादी चे वसमत आमदार साहेबांचे प्रतिनिधी शहर कार्याध्यक्ष नम्मूभाई उर्फ अमजद खॉन यांनी मागणी केली होती.
सदर मागणी ची आगार प्रमुख यांनी दखल घेऊण नवीन जादा बस गाड्या सोडण्यात आल्या आहेत त्या बदल समाजाच्या वतीने व पत्रकार मोईन कादरी व सर्व पदाधिकारी, कार्यकर्तेच्या वतीने एस.टि. महामंडळ आगार प्रमुखांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.

