लातूर प्रतिनिधी लक्ष्मण कांबळे – लातूर – संपूर्ण देशभरात 1 जानेवारी 1818 भिमा कोरेगाव शौर्य दिन साजरा केला जातो लाखो अनुयायी पुणे या ठिकाणी विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी जातात लातूरमध्ये भिम आर्मी चे मा.महाराष्ट्र प्रदेश संघटक तथा मराठवाडा निरीक्षक अक्षय धावारे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या चार वर्षांपासून शौर्य दिन साजरा करतात 1 जानेवारी 2025 रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर पार्क या ठिकाणी सकाळी 08 वाजता विजय स्तंभाच्या प्रतिकृतीला वंचित नेते विनोद खटके समता सैनिक दल चे प्रमुख साबळे साहेब भिम आर्मी चे अक्षय धावारे यांच्या हस्ते मानवंदना व समता सैनिक दल यांच्या वतीने 500 शुरविरांना सलामी देण्यात आली सायंकाळी डॉ बाबासाहेब आंबेडकर पार्क या ठिकाणी लाईट शो standing DJ विविध देखावा दाखवण्यात आला या वेळी आयोजक भिम आर्मी चे मा. महाराष्ट्र प्रदेश संघटक तथा मराठवाडा निरीक्षक अक्षय धावारे जिल्हा अध्यक्ष विलास चक्रे बबलू शिंदे बबलू गवळे विशाल पोटभरे अदित्य कांबळे चिंटू गायकवाड बब्बी भाई कांबळे रोहन धावारे सागर घोलप विशाल पैठणे अमोल गेजगे आकाश ढगे राज गायकवाड अजय टेंकाळे निलेश कांबळे समाधान झोडपे संविधान धावारे आकाश कस्तुरे राहुल कांबळे बप्पा घनगावकर हरिश सोनवणे आदी समाज बांधव माता भगिनी उपस्थित होते…
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्व सहकारी बांधव पोलीस प्रशासन म.न.पा.प्रशासन आंबेडकरी चळवळीतील सहकारी बांधवांचा मी जाहीर आभार मानतो..

