विध्यार्थी हेच देश घडविण्याचे माध्यम आहे.

0
149

रविंद्र मैंद ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी प्रबोधिनी न्यूज – ज्ञानदीप प्रशासकीय महविद्यालय चौगांन त ब्रम्हपुरी जिल्हा चंद्रपूर तर्फे राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रम संस्कार शिबिर आयोजित करण्यात आले होते दिनांक 9 जानेवारी 2025 रोज गुरुवार ला खरकाडा ग्राम दत्तक या ठिकाणी आगमन होऊन 1 वाजता उद्धघाटन कऱण्यात आले त्या निमित्याने उद्धघाटक म्हणून मा. डॉ. जयवंत चौधरी संचालक राष्ट्रीय सेवा योजना कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्व विद्यापीठ रामटेक व मा. रुपेश निहाटे संचालक माय ड्रीम तंत्र शिक्षण व बहुउद्देशिय संस्था व सह उद्धघाटक म्हणुन गावचे प्रथम नागरिक सत्यवानजी साहारे व प्रमुख अतिथी मा. प्रमोद मैंद सर मुख्याध्यापक कृषक विद्यालय चौगांन मा. विष्णुजी तोंडरे सर मुख्या. ज्ञानगंगा विद्यालय बेटाला तसेच मा. दिलीप वार्जुरकर सर जि. प. प्राथमिक शाळा खरकाडा, मा. ताराचंद पारधी उपसरपंच ग्रा. कार्यालय खरकाडा, मा. दांडेकर सर सचिव ग्राम. कार्यालय खरकाडा मा. जयपालजी मैंद अध्यक्ष शा. व्य. स. खरकाडा, मा. संगीता ढोरे पोलीस पाटिल खरकाडा, मा. अशोक वाघधरे अध्यक्ष तं. मु. स. व कार्यक्रमाचे अध्यक्ष व मां. बंडूजी दोनाडकर प्राथमिक आरोग्य केंद्र पारडगावं मा. डॉ.गणेश संगोळकर सर प्राचार्य ज्ञानदीप प्रशासकीय महविद्यालय चौगान, व खरकाडा ग्रामस्थ उपस्थित होते.

एकपात्री मि जिजाऊ बोलतोय या विषयावर खूप ज्ञानेश्वरी बनपुरकर प्रयोग सादर केला. सांस्कृतिक व सामाजिक प्रबोधत्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आले, बौद्धिक कार्यक्रम व वकृत्व स्पर्धा व लगेच अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर बोण्यासाठी साठी मा. राजेन्द्र गोनशेट्टीवार प्रा.आ.केंद्र चौगान यांनी संपूर्ण स्वयंसेवक व गावकर्यांना मार्गदर्शन केले.
डॉ. मिथुन राऊत, डॉ. डी. ए. मेश्राम, मा. कालिदास राऊत सर, तोराम, विश्वनाथ आंबोने, व गावातील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता महाविद्यालयाचे डॉ.प्रा.सांगोलकर, प्रा.प्रधान, प्रा. कामडी, प्रा. मेश्राम, प्रा.तुंबडे, प्रा. प्रधान, दयाल, बुराडे, ग्रामस्थ आणि विध्यार्थी, यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here