उषा पानसरे
मूख्य कार्यकारी संपादीका
९९२१४००५४२
अचलपूर – दिनांक 12 फ्रेबूवारी असदपर रंगारवासनी शाहपूर रायपूर या जूळया ग्रामपंचायत मध्ये येणारे या असदपूर मध्ये श्री प्राण प्रतिष्ठा एवम श्रीपद भागवत कथा अखंड नाम किर्तन महोत्सव प्रगटदिन निमीत्य महोत्सावाची तयारी चालू असदपूर एवम शहापूर ग्रामपंचायत अतंर्गत रंगारवासनी येथिल प्रकाश तापडिया दानशूर प्लाॅट मध्येा गजानन महाराजाचे एवम विठ्ठल रूक्मिणी चे मंदीर उभारण्यात आले या मंदीरा करिता असदपूर रंगारवासनी शहापूर रायपूर तसेच आजू बाजू च्या नागरिकानी दानशूरता दाखवली तसेच दरवर्षी प्रमाणे गजानन महाराज मंदीरा मध्ये प्रगटदिना निमीत्य मोठमोठे धार्मिक दानशूर हे दर वर्षी मोठा आंनंदाने प्रगटदिन साजरा केल्या जातो या वर्षी तेरा फ्रेबूवारी पासून श्री. च्या प्रगट दिनाचे औचित्य साधून श्रीचा प्राणप्रतिष्ठा अखंड नामसंकिर्तन भागवत कथा एवम ग्रंथ वाचन असे अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाला लागणार्या सजावट भव्य डेकोरेशनची तयारी सूरू कथा प्रवत्त्का दिवंतगत हभप श्रीधर महाराज पंचगव्हाणकर यांचे अनूयाया हभप श्रीकृष्ण महाराज मूरगकर यांचा मधूर स्वरात मध्ये भागवत कथा या भागवत सप्ताहात गजानन महाराजा ग्रंथ पारायण श्री. च्या विठ्ठल रूक्मिणीच्या मुर्त्याची स्थापना धार्मीक कार्यक्रमाची रेलचेल बाहेर गावावरून येणारे भागवत श्रवणकारांची भोजनाची व्यवस्था ठेवल्या गेली. या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन संत गजानन महाराज सेवा ट्रस्ट रंगारवासनी असदपूर शहापूर रायपूर येथिल सम्मस्त गाव मंडळी एवम जेष्ठ नागरिक समस्थ आयोजन समिती याच्या कडून करण्यात येणार आहे.

