प्रशांत घुमरे तालुका प्रतिनिधी आष्टी – आष्टी तालुक्यातील संत रोहिदास महाराजांची जयंती साजरी झाली या जयंतीनिमित्त गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते ग्रामपंचायत सदस्य दादा साळवे विजय डुकरे पत्रकार विकास साळवे मच्छिंद्र दिवटे संतोष भुमरे अमोल घुमरे किरण घुमरे अशोक भुमरे ग्रामपंचायत सदस्य प्रशांत घुमरे अंबादास नरोडे वाळू, बाळू ससे बारकू ढोबळे ज्येष्ठ समाजसेवक संपत ढोबळे सर्वजण जयंतीला उपस्थित राहून जयंतीचे शोभा वाढवली.

