prabodhini news logo
Home अहेरी देचली येथील समक्का, सरक्का जत्रेत लोटली भाविकांची गर्दी…

देचली येथील समक्का, सरक्का जत्रेत लोटली भाविकांची गर्दी…

0
108

हर्षवर्धन बाबा आत्राम यांनी केली पुजा अर्चा

तालुका प्रतिनिधि अहेरी
विवेक मीरालवार
8830554583

अहेरी: तालुक्यातील देचली (मुत्तापुर) येथील समक्का, सरक्का देवस्थानाच्च्या वार्षिक जत्रेत, अहेरीपं. स. चे माजी सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम यांनी उपस्थित राहुन, समक्का, सरक्का देवींचे पुजा करून आशीर्वाद घेतले. सदर देवस्थानात अनेक वर्षापासून वार्षिक जत्रा भरत असते.

समक्का, सरक्का जत्रेत, गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी, एटापल्ली, सिरोंचा तालुका आणि छत्तीसगड राज्यातील बिजापुर जिल्ह्यातील भाविक हजारोंच्या संख्येने येत असतात.

यावेळी कमलापुरचे माजी सरपंच संबय्या करपेत, येरमनारचे माजी सरपंच बालाजी गावडे, सामाजिक कार्यकर्ते तिरुपती मडावी, सुनील नैताम, आकाश राऊत व देवस्थानचे पेन वडडे, पुजारी आणि हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here