रोहिणी खोब्रागडे सहसंपादिका प्रबोधिनी न्युज – आमचे मोठे बंधू तसेच युवा नेते पिंगेवाडी गावाचे युवा नेतृत्व पैलवान संकेत उर्फ तुकाराम तानवडे हे गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे काम करत असताना आज सभापती क्षितीज घुले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची निवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्याध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले.
त्यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

