प्रशांत घुमरे
आष्टी तालुका प्रतिनिधी
आष्टी तालुक्यातील बीड सांगवी गावची पूर्वीपासून चालत आलेली पीर साहेब यात्रा महोत्सव येत्या 16 17 तारखेला आहे असे मानले जाते की ही यात्रा अनेक वर्षापासून चालू आहे आणि येथील गावातील हिंदू मुस्लिम हे लोक एकत्र येऊन यात्रा साजरी होते या यात्रेनिमित्त पुण्या मुंबईला गेलेले गावातील सर्व लोक यात्रेसाठी येतात 16 सोळा तारखेला संध्याकाळी देवाचा घोडा सजवून मिरवणूक निघते ही मिरवणूक गावच्या वेशीतून जाते यात्रेला सर्वजणांनी यावे यासाठी गावचे माजी सरपंच बबन करांडे माजी सरपंच काकासाहेब जाधव माजी सरपंच माणिक अण्णा नरोडे विद्यमान सरपंच नंदकिशोर करांडे अजित ढोबळे दादा साळवे विजय डुकरे रफिक शेख जकिर शेख गणेश नारोडे ललेश नरोडे. बाळू ससे. बबलू ढोबळे विकास पानतावणे सुभस गणगे आदी गावकऱ्यांनी ही माहिती दिली.

