संकल्प ते सिद्धी उपक्रम अंतर्गत कुनघाडा तळोधी जि. प. क्षेत्रातील नवेगाव रै. येथे सभा
नवेगाव रै – दि. 23 जून : गुरुदेव सेवा भवन. येथे केंद्रातील मोदी सरकारला 11 वर्ष पूर्ती झाल्या बद्दल कुणघाडा-तळोधी जि.प. क्षेत्रातील नवेगाव रै येथे सभा घेण्यात आली याप्रसंगी* *गरिबांची सेवा करणे, उपेक्षितांना सन्मान देणे भारताची अमृत पीढी सक्षम करणे. शेतकऱ्यांचे कल्याण सुनिश्चित करणे.नारी शक्तीसाठी नवीन गती भारताची राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षण प्रगती वेगाने आणि मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा भारताची शाश्वत तंत्रज्ञान-क्षमता , भारत: एक जागतिक आर्थिक शक्तीगृह , सर्वांसाठी परवडणारी सुलभ आरोग्यसेवा, ईशान्य भारत – एक विकास इंजिन व्यवसाय करण्याची सोय , विश्वामित्र: जगाचा मित्र. मध्यमवर्गीयांसाठी राहणीमान सुलभ करणे , सांस्कृतिक वारसा जपणे , जीवन पर्यावरण आणि शाश्वतता वाढवणे,
सेवा सुशासन गरीब कल्याणके११साल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, सरकारने सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणची अकरा परिवर्तनकारी वर्षे पूर्ण केली आहेत.
याप्रसंगी भाजप जिल्हा सचिव दिलीप चालख, साईनाथ बुरांडे जिल्हा सचिव , माजी तालुकाध्यक्ष आनंद भांडेकर, बूथ प्रमुख गुरुदास गेडाम , रामचंद्र सातपुते, पांडुरंगजी भांडेकर, हर्षल भांडेकर,बुथप्रमुख, शक्तिकेंद्र प्रमुख, कार्यकर्ता आदी उपस्थित होते.

