prabodhini news logo
Home चंद्रपूर चंद्रपूर तालुका कृषी पर्यवेक्षक अधिकारी दातारकर आणि डिजिटल मीडिया पत्रकार संघटना तालुका...

चंद्रपूर तालुका कृषी पर्यवेक्षक अधिकारी दातारकर आणि डिजिटल मीडिया पत्रकार संघटना तालुका अध्यक्ष धर्मपाल कांबळे यांची अनेक विषयावर चर्चा

0
210

प्रणित तोडे चंद्रपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – शेतकऱ्याच्या पीएम किसान योजनेबद्दल माहिती दातारकर कृषी पर्यवेक्षक अधिकारी यांनी शेतकऱ्यांना पीएम किसान बद्दल माहिती दिली महाडीबीटी योजना यांची सुद्धा माहिती दिली सिंचन शेततळे विहीर अशा काही शेतकऱ्यांना विविध माहिती मिळाल्या ते मिळवण्यासाठी चंद्रपूर तालुकाध्यक्ष डिजिटल मीडियाचे धर्मपाल कांबळे आणि काही शेतकरी शेतकऱ्यांना घेऊन जिल्हा कृषी अधिकारी भावनांमध्ये चर्चासत्र करून शेतकऱ्यांना शेतकऱ्याचा हक्क मिळवून देण्यासाठी दातारकर साहेबांनी आश्वासन दिलं की मी शेतकऱ्यासाठी सर्व योजनेच्या माहिती सादर करून शेतकऱ्यापर्यंत पोचवण्यात सक्षम राहील असे त्यांनी आश्वासन दिले त्यावेळेस उपस्थित पिंपरी चे शेतकरी नामदेव पिंपळकर आणि इतर शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here