शिवसेना उपनेते साजन पाचपुते शिवसेना तालुका प्रमुख विजयराव शेंडे यांचा निर्णय
श्रीगोंदा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – श्रीगोंदा तालुका आढळगाव जिल्हा परिषद गट शिवसेना उधव बाळासाहेब शिवसेनेचे गट प्रमुख मणुन श्रीराम मसके यांच्याच खांद्यावर पक्षाची धुरा वयाच्या 16 व्या वर्षी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा भगवा झेंडा खांद्यावर घेणारे शिवसैनिक श्रीराम मसके हा हडाचा शिवसैनिक आहे त्यांनी पुर्व भागा मध्ये चांगल्या प्रकारे शिवसेनेचे संघटन केल्या बद्दल शिवसेना उपनेते साजन पाचपुते शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा शशिकांत गाडे युवासेना सहसचिव विक्रम राठोड युवासेना जिल्हा प्रमुख प्रशांत भाले शिवसेना तालुका प्रमुख विजयराव शेंडे यांनी कौतुक केले व पुढील काळात ही त्यांनी शिवसेनेच असचं काम करत राहोव.

