तेलंगणातल्या नंदी मेडारम येथील आराध्य दैवत सम्मक्का-सारक्का देवींची कंकडालवार दाम्पत्यांनी घेतली दर्शन…

0
38

सिरोंचा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – तेलंगणातल्या मुलगू जिल्ह्यातील ताडवाई तालुक्यातील अतिप्रसिद्ध असलेल्या नंदी मेडारम येथील आदिवासी समाजाचे आराध्य दैवत सम्मक्का-सारक्का देवींची आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार दाम्पत्यांनी दर्शन घेतले.

त्यावेळी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी दर्शन घेतांना गडचिरोली जिल्ह्यातील चांगला पाऊस पडूदे आणि सर्वसामान्यांच्या आयुष्यात सुख- समृद्धी,समाधानाचे चांगले दिवस येऊ दे,यासाठीच्या आमच्या प्रयत्नांना बळदे अशी सम्मक्का-सारक्का देवीकडे प्रार्थना केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here