नम्र तुझी वाणी
स्वभाव आहे छान
बांधून ठेव नात्याला
वाढव त्याचा मान।।
जग जिंकायचे असेल
तर प्रेम माया असावी
प्रत्येक तुझ्या कार्यात
भरभराट मिळत जावी।।
व्हावी तुझी पूर्ण ती
प्रत्येक अशी इच्छा
नेहमी मिळावे यश
वाढदिवसाच्या शुभेच्छा।।
प्रबोधीनी न्युज, मंचाच्या सर्व टीम कडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि स्वागत
प्रा. समिंदर शिंदे, लातूर
प्रबोधिनी न्यूज मंचाच्या प्रमुख संपादिका
लातूर

