दुर्गापूर पोलीस स्टेशन येथील जप्त वाहनाचा होणार लिलाव

0
41

चंद्रपूर – दि. 23 मे : भरपूर वर्षांपासून दुर्गापूर पोलीस स्टेशन येथे जप्त वाहने जमा करून ठेवण्यात आलेली आहेत. ती वाहने उघड्‌यावर असल्याने वातावरणाचा परिणाम होवून खराब होत आहेत. सदर वाहनावरील मालकी हक्क सिद्ध करण्याकरीता न्यायालयाने मंजुरी दिली आहे.
करीता सदर वाहन मालकांनी पोलिस स्टेशन दुर्गापूर येथे येऊन वाहनासंबंधी कागदपत्रे सादर करावी. मालकी हक्क सिद्ध करून आपापली वाहने सुप्रतनाम्यावर घेवून जावीत. मालकी हक्क सिद्ध न केलेली वाहने ०६ महिन्याचा कालावधी संपताच न्यायालयाच्या आदेशाने लिलाव करण्याची तरतूद ठेवण्यात येते.
पोलिस स्टेशन दुर्गापूर येथील गुन्ह्यातील जप्त वाहनाची यादी पुढीलप्रमाणे :
वाहनाचा प्रकार, दुचाकी/तीनचाकी/चारचाकी, वाहन क्रमांक, इंजिन नंबर, चेचिस नंबर
1) हिरो कंपनीची काळया रंगाची पेशन प्रो, वाहन क्रमांक 40 AH 2695, इंजिन क्रमांक HA10ENEHA26880 , चेचिस क्रमांक MBLHA10AGAHA06099.
2) मोपेडे गाडी यामाहा कंपनीची RAYZR असे हिरव्या अक्षरात लिहिलेली पांढ-या व ग्रे रंगाची विना नंबरची, इंजिन क्रमांक E3N8E0432822 , चेचिस क्रमांक ME15E77HAG0043738.
3) एक हिरो होंडा कंपनीची स्पेलन्डर, काळ्या रंगाची, क्रमांक MH -34, S -1156, इंजिन क्रमांक, 014L15E18505, चेचिस क्रमांक 04L16F18757.
4) एक बजाज कंपनीचा ऑटो, MH -34, D- 2195
5) होंडा सिटी चारचाकी गाडी, क्रमांक MH- 31, BB -1700.
6) एक हिरो एक्सट्रीम मोटर सायकल, क्रमांक MH -34, AR -9035, इंजिन क्रमांक KC12EEDGL08447, चेचिस क्रमांक MBLKC12EHDGL06319
7) एक मोपेड गाडी, MH-34, AZ-8625, इंजिन क्रमांक JF33AAGGC34218, चेचिस क्रमांक MBLJF16ESGGC26025
😎 एक टि व्हि एस स्कुटी पेप एकमोपेड गाडी, क्रमांक MH -33,E -4170, इंजिन क्रमांक OGE72387505.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here