prabodhini news logo
Home ठळक बातम्या बस कंडक्टर श्रीमती पेशन या महीलेला रेती टाकटर ने जबर टक्कर मारली.

बस कंडक्टर श्रीमती पेशन या महीलेला रेती टाकटर ने जबर टक्कर मारली.

0
163

तुमसर – बस कंडक्टर श्रीमती पेशणे आपली ड्युटी बजवण्याकरता निघाले असता मनोरा गाव.तहसील मोहाडी जिल्हा भंडारा ह्या गावाजवळ दिनांक 22/5/2025 ला सकाळी 10 वाजता रेती भरलेला ट्रॅक्टर नी जबर धडक दिली त्यामध्ये श्रीमती पेशणे गंभीर जखमी झाल्या. त्यांना आधी तुमसर सरकारी दवाखान्यात भरती केले नंतर दुसऱ्या दिवशी नागपूरला रेफर करण्यात आले . चालक ट्रॅक्टर घेऊन पसार झाला आहे. तुमसर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंद झाली आहे. पुढील तपास सुरू आहे .श्रीमती पेशणे तुमसर बस स्थानक आगारांमध्ये बस कंडक्टर च्या पदावर कार्यरत आहे .सध्या त्यांची स्थिती गंभीरपणे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here