prabodhini news logo
Home आष्टी आष्टी तालुक्यामध्ये पावसाचे जोरदार हजेरी

आष्टी तालुक्यामध्ये पावसाचे जोरदार हजेरी

0
117

आष्टी प्रतिनिधी प्रशांत घुमरे

आष्टी तालुक्यातील आज बीड सांगवी देसुर चिंचाळा या भागामध्ये सकाळी पासून पावसाची हजेरी तसेच आष्टी मध्ये सुद्धा जोरदार पाऊस पावसामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत लोकांना काही कामे करता येईना तसेच येत्या तीस तारखेपर्यंत पंजाबराव ढग यांनी पाऊस सांगितलेला आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here