वाढदिवसानिमित्त केले वडाच्या झाडाचे वृक्षरोपण व लागवड.

0
117

नवनाथ उल्हारे कोपरगाव शहर प्रतिनिधी 7744022677 – कोपरगाव तालुक्यातील चासनळी या गावातील ग्रामपंचायतीचा अनोखा वृक्षरोपण सोहळा संपन्न झाला. चासनळी ग्रामपंचायत पदी असलेले उपसरपंच विनायकराव गाडे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त बाजार तळावर वडाच्या झाडाचे पुनर्वसन व वृक्षरोपण केले. खरोखरच या वृक्षरोपण मुळे गावातील पर्यावरणात मोठ्या प्रमाणात भर पडणार आहे. या वृक्षरोपण च्या वेळेस ग्रामपंचायत तील सरपंच सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावातील ग्रामस्थांनी त्यांच्या या कर्तुत्वाचे मोठ्या प्रमाणावर आभार मानले आहे व त्यांना पुढील वाटचालीस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here