गणेश शेंडे घूगूस 9764890809 – आज दिनांक १३ जुनं २०२५ लाख शिवसेना ऊबाठा युवा सेना महीला आधाडी तफै काल दिनांक १२-६-२०२५ रोज गूरूवारला अहमदाबाद वरून लंडनच्या गैटविक विमानतळाकडे रवाना होण्यासाठी एअर इंडियाच्या विमानाने गुरुवारी दुपारी उडान केल्यानंतर काही क्षणात ते विमान जमिनीवर कोसळले व आग लागून भस्म साथ झाले त्या विमा बोईंग 787 ड्रीम लाईन प्रकारातील या विमानात वैमानिक सहवैमानी कर्मचारी प्रवासी असे मिळून 242 जण होते त्यापैकी केवळ एकच प्रवासी बचावला असून इतर 231 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला व ज्या घरावर हे विमान कोसळले त्या घरातील 40 ते 42 नागरिकांचा सुद्धा दुर्देवी मृत्यू झाला या या दुर्दैवी झालेल्या दुर्घटनेचा शिवसेना उभाटातर्फे शिवसेना युवा सेना तर्फे महिला सेना तर्फे गोगोस येथील गांधी चौकामध्ये आज दिनांक 13 6 2025 ला सायंकाळी ठीक सहा वाजता श्रद्धांजली कार्यक्रम घेण्यात आला सदर श्रद्धांजली कार्यक्रमांमध्ये उपस्थित शिवसेना उभाटाचे प्रतिष्ठित सीमान प्रभाकर चिकन कार माजी ग्रामपंचायत सदस्य गणेश शेंडे शिवसेना उपतालुकाप्रमुख शिवसेना शहर प्रमुख बंटी घोरपडे, किशोर युवा सेना प्रमुख केतन भाऊ बोबडे अनुपजी कोगरे गणेश उईके अमित बोरकर मनोज पराशर लक्ष्मण बोबडे वेद प्रकाश मेहता गजानन बोममावार नितेश ठाकरे व गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते व त्या ठिकाणी सर्वांनी दोन मिनिटं मौन धारण करून मृत आत्म्यास शांती मिळो अशी ईश्वराकडे प्रार्थना करण्यात आली.

