prabodhini news logo
Home अहेरी उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोति अभियान जननी महिला प्रभाग संघ आलापल्ली /वेलगुर,...

उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोति अभियान जननी महिला प्रभाग संघ आलापल्ली /वेलगुर, प्रभाग संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा 2024-25

0
324

त्रिकांत डांगरे आलापल्ली शहर प्रतिनिधी 8669198535 – आलापल्ली – सभेला अध्यक्ष उषा गज्जलवर, सचिव रातों तुला आत्राम, कोषाध्यक्ष वंदना राजेश आत्राम याच्या उपस्थिती घेण्यात आले, प्रमुख मार्गदर्शक म्हणून तालुका व्यवस्थापक सतिश जी उमरे सर, प्रमुख पाहुणे म्हणून वेलगुर चे सरपंच उमेश मोहुर्ले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ICRP पूजा विश्वकर्मा यांनी केले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्यवस्थापक उषा शेंडे यांनी केले. प्रभाग संघाची संपूर्ण माहिती प्रभाग समन्वय शालिनी लोणारे यांनी दिली.

यावेळी प्रभाग संघातील कॅडर ने आपले मनोगत व्यक्त केले, सन 2024-25 चे ऑडिट वाचन केले व 2025-26 चे अंदाजपत्रक सादर करण्यात आले, उमेद अभियान स्थापने पासून ते आतापर्यंत महिलांनी यशाचे उंच शिखर गाठुन,प्रत्येक महिला ही काहीना काही व्यवसाय करून प्रत्येक घरांत एक लखपती दिदी अभियानाने तयार केले, सावकारी पद्धत बंद होऊन प्रत्येक महिला ही लोन घेऊन आपली शाश्वत उपजीविका करीत आहे, गट,प्रभाग संघ, ग्रामसंग, उत्पादक संघ, कुक्कुटपालन, पशु खाद्य उद्योग इत्यादी विषयावर माहिती देण्यात आली,ही सभा ग्रामपंचायत आलापल्ली येते घेण्यात आली. कार्यक्रमाचे आभार कविता कासेवार यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here