prabodhini news logo
Home चंद्रपूर हिंदी व मराठी पत्रकार संघाकडून वंदना विनोद बरडे इंडियन एक्सलन्स अवार्डने सन्मानित

हिंदी व मराठी पत्रकार संघाकडून वंदना विनोद बरडे इंडियन एक्सलन्स अवार्डने सन्मानित

0
201

वरोरा प्रतिनीधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त दैनिक अहिल्याराज चौथ्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्रातील नामवंत व्यक्तींना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये वंदना विनोद बरडे अधीसेवीका उपजिल्हा रूग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर तसेच सामाजिक कार्यकर्त्या नागपूर यांना त्यांच्या कार्यासाठी गौरविण्यात आले. वंदना यांना महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय फ्लॉरेन्स नाईटिंगेल नर्सेस पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांनां हिंदी व मराठी पत्रकार संघाकडून इंडियन एक्सलन्स अवार्डने सन्मानित करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here