prabodhini news logo
Home आर्थिक सतीश गंजीवार यांचे कडून आर्थिक मदत

सतीश गंजीवार यांचे कडून आर्थिक मदत

0
149

सिरोंचा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – सिरोंचा तालुक्यातील वडधम या गावातील श्री. स्व. बोतय्या मदनय्या बोल्ले यांचे दिनांक 21/06/2025 ला दुःखद निधन झाले होते, त्यांचे कुटुंब खूप वाईट परिस्थितीत असल्याचे श्री वडधम येथील सामाजिक कार्यकर्ता तथा गंगादेवी मत्स्य शेतकरी उत्पादक सहकारी संस्थेचे अध्यक्ष मल्लेश बट्टी यांनी कळविले असता, बाजार समिती सिरोंचा चे सभापती सतीश गंजीवार यांचेकडून सदर कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यात आले.यावेळी राजेंद्र अडपा तंटा मुक्ती अध्यक्ष ग्रामपंचायत वडधम, नागेश अल्लुरी, बापू जेट्टी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here