
वार केल्याबद्दल कडक कार्यवाही करावी – समाज सेवीका उषा पानसरे यांनी केली मागणी
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्यूज – अचलपूर दिनांक 7 /7 असदपूर गोकूल शेषराव पाठक यांच्या काही वर्षा पासून गावातील राहणारे अमर रामराव धन तसेच पूरूषोत्तम विष्णू घावट याचा जूना वाद असल्या मूळे त्यांचा राग एका पालतू कूञा वर डाव साधला गोकूल शेषराव पाठक याचा घरच्या कूञालाच लोखंडी राड एवम लोखंडी कूल्हाडी ने सपासप सहा ते सात घाव करून हैवान हत्यारे पूरूषोत्तम विष्णू घावट एवम अमर रामराव धन या दोघानी ही हैवानाने बेहरर्मी ने बेजूबान मूक्या पालतू प्राणी ला कूल्हाडी व राड नी मारताना हात सूध्दा कापले नाही अशा या हैवानाला कडक कार्यवाही करून कडक सजा मिळालीच पाहीजे कारण पून्हा कोणत्याही बेजूबान मूक्या प्राण्याला मारण्याच्या आदी शंभर वेळ विचार करावा लागल हत्यार्याला ! ही घटना दिनांक शुक्रवार दूपारी बारा ते “एक च्या दरम्यात घडली असल्यास मोहल्लांती योगेश गिरी यानी हे सूचना गावातील पशु प्रेमी व पञकार उषा पानसरे यांना फोन केला व त्या घटना स्थळी लगेच पोहचल्या त्यांनी वैधकीय अधिकारी एवम असदपूर चे बिट जमादार घोडकर यांना लगेच तिथे बोलावले गावाती त्या मोहल्याती नागरिकांनी सहकार्य केले तसेच सर्वानी हैवानाला सजा मिळावी त्या करिता सर्व नागरिकांनी सहया केला योगेश गिरी गोकूल पाठक शाकिर अहेमद तेनस कपाटे गोविदां नांदने सतिस रा. भानगे आदीत्य डोकेकर प्रकाश भानगे सिदघेश्रर रंगराव डोकेकर अंकूश उपासे मानिक पाठक अनिकेत भडके अंकूश पिडीआर अकाराम नांदने असा अनेक नागरिकांनी सहया करून एक पशू प्रति मानवता दाखवली सजा देण्या करिता दिनांक 5/7 रोजी राञी दहा च्या सूमारास गोकूल शेषराव पाठक यांनी आसेगाव पोलीस स्टेशन ला तक्रार दाखल केली असून भारतीय न्याय संहिता (बी.एन.एस.)2023,325 कलम गून्हा दाखल झाला यांच्या तपास व कार्यवाही ठाणेदार संजय राठोड याच्या मार्गदर्शना खाली होत आहे बघू या यावर पोलीस काय कार्यवाही करतात सर्व नागरिकांचे एकच मत हत्याराना त्या हैवानाला कडक कार्यवाही करून सजा देण्यात यावी भारतीय दंड सहिता आय.पी.सीचे कलम 428 /429 प्राण्यानां मारणे किवां त्यांना जखमी करणे समंधीत गून्हासी आहे अशा कृञाला साठी दंड तसेच शिक्षा ही होऊ शकतो.















