prabodhini news logo
Home घुग्घुस आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल मंदिर देवस्थान तर्फे घुगुस पायदळ वारी काढण्यात आली

आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल मंदिर देवस्थान तर्फे घुगुस पायदळ वारी काढण्यात आली

0
184

णेश शेंडे घूगूस ९७६४८९०८०९ – आज दिनांक ६,७,२०२५ रोज रविवारला आषाढी एकादशी निमित्त दरवर्षी प्रमाणे यंदाही शेकडो वारकरी भक्तांच्या उपस्थितीत घूगूस येथील विठ्ठल मंदिर देवस्थान तर्फे घुगुस ते वढा पायदड वारी काढण्यात आली यामध्ये शेकडो चया संख्येने वारकरी, संप्रदाय बाहेरगावाहून आलेले महीला भजन मंडळ व गावातील भजन मंडळ गूरूदेव भक्त, गावकरी व्यापारी बांधव विठ्ठल, विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठठू माऊली चया गजरामध्ये विठ्ठल मंदिर देवस्थान घुगुस येथून सदर वारीला सुरुवात करण्यात आली यानंतर गांधी चौक मार्गे जुना बस स्टॉप ते पोलीस स्टेशन मार्गे वारी शिवाजी चौक नवीन बस स्टॉप येथे सर्वजण भक्तगण गोळा होऊन शेकडोच्या संख्येने भजन पूजन करत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विठ्ठलाच्या दर्शनाला व्याकुळ होत समस्त वारकरी मंडळ विठ्ठल मंदिर देवस्थान नेतृत्वात घुगूस वडा येथे जाऊन भगवंत विठू माऊली चे दर्शन घेऊ अंघोळ पाणी करून पूजा अर्चना करण्यात आली व दरवर्षी नित्य नियमाप्रमाणे आषाढी एकादशी निमित्त अशीच वारी सर्व गुण्यागोविंदाने सर्व वारकऱ्यांच्या आशीर्वादाने सुरू राहणार अशी प्रभू चरणी प्रार्थना करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here