prabodhini news logo
Home ठळक बातम्या रस्त्यावरचा कचरा तात्काळ स्वच्छ करण्याचे आव्हान – गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर

रस्त्यावरचा कचरा तात्काळ स्वच्छ करण्याचे आव्हान – गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर

0
87

परभणी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – आज राष्ट्र जन फाउंडेशन परभणी वार्ड क्रमांक 15 च्या वतीने वार्ड क्रमांक 15 हा वसमत रोडवरील सर्वात मोठा वार्ड आहे सर्व दररोज इथे प्रत्येक कॉलनी प्रत्येक चौकात प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी रिकामे जागेमध्ये लोक कचरा टाकत आहेत स्वच्छता करण्यात यावा कारण हे कचरा टाकल्यामुळे अनेक आता सध्या दसऱ्या प्रत्येकाच्या घरी घर साफसोपी करत आहेत तिथं प्रत्येक विद्यापीठ मध्ये फिरायला जाणारे जनता येथे सकाळी आपापल्या घराजवळचा कचरा आणून विकत आहेत अशा अनेक ठिकाणी लोकांच्या समस्या व्हाट्सअप वर फेसबुक वर चर्चा ग्रुप वर करत आहेत नागरिक यांची इच्छा आहे की हे सर्व नगरपालिकेच्या जनतेने नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दररोज नित्यनेमाने कचरा उचलावा व परिसर स्वच्छ करावे कारण रोगराई आरोग्य चांगले राहण्यासाठी पूर्ण वसमत रोडचे सर्व पाणी या प्रभागात येत आहे म्हणून इथे स्वच्छता ही तात्काळ ची गरज आहे मोठमोठ्या शाळा स्कूल आहेत मोठाले ट्युशन आहेत आणि विशेष करून येथे फिरायला जाण्यासाठी विद्यापीठ चा शॉर्टकट मार्ग आहे म्हणून इथे पब्लिक या रस्त्याने जात असते रामकृष्ण नगर भाग्यलक्ष्मी नगर पटरी साईटचा सर्व भाग हा स्वच्छता करण्यासाठी प्रशासनाने पाहून सोशल मीडियाची दखल घेण्यात यावं स्वच्छता करा आरोग्य चांगले ठेवा स्वच्छता अभियान राबवा असे आव्हान राष्ट्रजन फाउंडेशन परभणी वार्ड क्रमांक 15 चे स्वच्छता दूत नितीन जाधव गोगलगावकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व पत्र करा द्वारे आव्हान केले आहे आपला वॉर्ड स्वच्छ आपली परभणी स्वच्छ आपला प्रभाग स्वच्छ करा स्वच्छ परभणी स्वच्छ शहर येणारा स्वच्छ भारत हे उपक्रम राबवून वार्ड क्रमांक 15 हा स्वच्छता करा अशी माहिती वार्ड क्रमांक 15 चे युवा नागरिक गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here