
प्रणाली येरपुडे विशेष तालुका प्रतिनिधी चंद्रपूर – गुरु कुंज उद्यान शारदा मंडऴ, तुकुम चंद्रपुर येथे उज्वला करडभाजने यांनी सप्तशती चा पाठ केला तसेच आध्यात्मिक विश्वविद्यालय तर्फे श्रीमदभगवत गीता द्वारा ईशवराचा परिचय या विषयी ईश्वरीय संदेश दिनांक ३०.०९.२५ रोज मंगऴवार दुपारी ११.०० वाजता प्र.ब्र.कु. वर्षामाता, यांनी आध्यात्मिक विश्वविद्यालय तर्फे दिला. त्यांनी सांगीतले की सारी “वसुधा एक कुटुम्ब” बनविनयाचे कार्य आध्यात्मिक विश्वविद्यालय तर्फे कार्यन्वित केलया गेले आहे .
“ज्ञान दान सर्वश्रेष्ठ दान होय.” ईश्वराचा नाम, रूप देश काल कर्तव्य ने परिचय देने श्रीमद् भगवद् गीता अध्याय 11/54 मध्ये म्हटले आहे: “ज्ञातुं द्रष्टुं च तत्वेन प्रवेष्टुं च परंतप।” भावार्थ: मी जाणून, ओळखून आणि तत्वपूर्वक पाहून, त्या शरीरात प्रवेश करण्यास समर्थ आहे. कारण तो केवऴ निराकार नाही.
या सुष्टि वर साकार मेधये येऊन जुनया दुनियेचा विनाश आणि नविन सतयुगी दुनियेची स्थापना करतो व सत्य ज्ञान देतो . सत्य ज्ञानाने स्वता:ला ओऴखुन साकार मध्ये आलेलया निराकार ईशवराला ओऴखुन त्याचया हया कार्यात सहयोगी बनुन आपले जन्म जन्मांतर चे श्रेषठ भाग्य बनविने.
श्रीमद भगवदगीतेच्या अध्याय ३ मधील श्लोक ९ मध्ये (कर्मयोग) श्लोक
“यज्ञार्थात्कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः। तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसङ्गः समाचर ।”
या श्लोकात भगवान अर्जुन ला समजावून सांगतात की यज्ञाव्यतिरिक्त इतर कर्म बंधनात हां संसार कर्मबंधनात टाकनारा आहे . म्हणून, हे कौन्तेय, आसक्तीपासून मुक्त व्हा आणि यज्ञाच्या उद्देशाने कर्म करा. ईश्वराने सांगितले आहे.
सुष्टि परिवर्तनाचा अमुल्य समयाचे महत्व सांगत आपल्या जिवनाचे उदिष्ट काय आहे जानुन घयावे भी कोण? कुठुन आले आहे आणि कुठे जायते आहे ? या प्रश्नाची उत्तर प्राप्त करावे अन्यथा प्राणीमात्र व अपनात काय फरक.
यावेऴी मोठयासंखेत भक्त गण उपस्थित होते. तसेच गुरु कुंज ऊदयान शारदा मंडऴ येथील भजन मंडळाच्या अध्यक्षा सुवर्णा विजय लोखंडे सह सर्व सदस्यांनी सतसंगाचा लाभ घेतला. रुषाली धर्मपुरीवाल यांनी आभार मानुन कार्यक्रमाची सांगता केली .















