
आठ हात म्हणजे “अष्टभुजा.” त्या भुजांमध्ये शस्त्रास्त्र दाखवले जातात. तलवार एक शस्त्र आहे जे रणांगनावर वापरलं जात.. तलवार! काय, तलवारीने असुरांचा गळा कापला असेल का? मनुष्य तलवार हया शस्त्राने कुणालाही मारकाट करूं शकत नाही तो गुनहा आहे त्याला शिक्षा होते . मग देवी देवता हया नियमांच उल्लघन कशाबर करतील . मग का दाखवली आहे तिचग्रया हाती तलवार? मग तलवार हे ज्ञानाचे प्रतीक आहे, ज्यामुळे असुरांवर विजय मिळवला जातो.
गदा एक शस्र आहे . सृष्टी रूपी ड्रामा गदा सारखा गोल आहे .सृष्टीत जे काही होते, त्यात कल्याणच आहे, हे ज्ञान बुद्धीमध्ये असते, म्हणून गदा दाखवतात.
कालीमा काली से तमोप्रधानता चे प्रतिक आहे सारी सुष्टि संतो रजो तमो या तिन अवस्था मधुन पार होत असते
त्याच प्रमाने पुरुष आत्मा सुद्धाया अवस्था मधुन पसार हो तो आत्म्याची तमोप्रधान अवस्था आहे जे कालीचे रूप दाखविले आहे हे रूप आ धारना करावे लागते.
ईश्वर या सुष्टि वर येऊन सत्य ज्ञान देतो परंतु जी आत्माएं याकडे लक्ष न देता मनमताने जगतों तेवहा शेवटी हे रुप धारण करून ती ईश्वरीय कार्यात सहयोगी बनते .
गर्भानृत्य मनुष्य फेर धरुनदेवीपुढे नाचतात हां स्थुल डांस नसुन ज्ञान डांस आहे जेव्हा या सुष्टिवर ईश्वर साकार मध्ये येउन सत्य ज्ञान देतो .जी आत्मा हे ज्ञान आत्मसात करते ती आत्मा अतिशय आनंदित होते तो आनंद गोपगोपींचा रासलिला महनुनही भक्ति मार्गात दाखिला जातों ईश्वर ज्ञान रुपाने आपल्या सोबती असतो शिव आणि शक्ति विभक्त नाहीच . हे रासलीला प्रतिकात्मक चित्रित करून दाखविला आहे परंतु या सत्यते कड़े दुर्लक्ष करून आज देवी देवता समोर डिजे लावुन मुल मुली चित्रपटाची गीत
वाजवुन भलयामोठया आवाजावर नाचतात
काय हां प्रकार ईश्वर बघुन प्रसन्न होतो ??
क्रमशः भाग नऊ
अधिक माहितीसाठी संपर्क करा
आध्यात्मिक विश्वविद्यालय, दिल्ली ए-1,351-352, विजय विहार,पो. रिठाला, दिल्ली
फोन नं (0)9891370007,(0)9311161007















