prabodhini news logo
Home कारंजा मनोज पाटील कानकिरड यांचे करंजमहात्म्य परिवाराकडून अभिनंदन.

मनोज पाटील कानकिरड यांचे करंजमहात्म्य परिवाराकडून अभिनंदन.

0
93

शारदा भुयार वाशिम जिल्हा प्रतिनिधी – कारंजा (लाड) : सर्वांशी मिळून मिसळून असणारे विश्वासू व मनमिळाऊ सामाजिक कार्यकर्ते मनोज पाटील कानकिरड यांची दि. २८ आक्टोंबर २०२५ रोजी अडत असोशिएशनच्या अध्यक्ष पदी तर माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय पाटील तुरक यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्या बद्दल त्यांचे,साप्ताहिक करंजमहात्म्य परिवार आणि विदर्भ लोककलावंत संघटनेतर्फे संजय कडोळे,प्रदिप वानखडे, गजाननराव चव्हान यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी कारंजा पत्रकार मंचाचे दिलीप पाटील रोकडे, खासदार संजय देशमुख यांचे खाजगी सचिव ओंकार काकडे इत्यादी प्रमुख उपस्थितां मध्ये हजर होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here