
धुळे प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – विजय वडवेराव आयोजित आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हलमध्ये सौ सुनंदा बाळासाहेब वाळुंज वडगाव आनंद.ठाणे यांची अध्यक्षपदी निवड झाली असुन त्यांच्या अनेक कवितांसाठी नागपूर, कोल्हापूर, सातारा,अशा विविध ठिकाणी पाचशेच्या वर सन्मानपत्र ट्रॉफी मिळुन सन्मान झाला आहे. पुण्यात एस एम जोशी सभागृहात हा कार्यक्रम विजय वडवेराव कविंकडुन एकही पैसा न घेता स्वबळावर करणार आहेत.















