prabodhini news logo
Home ठळक बातम्या पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे श्री. नागेश्वर विद्यालय भागशाळा चिखली येथे विज्ञान प्रदर्शन,...

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे श्री. नागेश्वर विद्यालय भागशाळा चिखली येथे विज्ञान प्रदर्शन, रांगोळी प्रदर्शन, चित्रकला प्रदर्शन उत्साहात संपन्न

0
267

नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज – पुणे चिखली येथे शुक्रवार दिनांक : 12/12/2025 व शनिवार दिनांक 13/12/2025 रोजी श्री नागेश्वर विद्यालय भागशाळा चिखली येथे विज्ञान प्रदर्शन, रांगोळी प्रदर्शन , चित्रकला प्रदर्शन यांचे आयोजन करण्यात आले होते . भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळीचे ॲड मा. प्रकाश मोरे, मा .यशवंतराव साने, मा. जयवंत मोरे, मा .जगदिश भारुळे,मा . प्राचार्य सानपा, मा. उपमुख्याध्यापिका नाणेकर, पर्यवेक्षिका ठोंबरे, पर्यवेक्षिका पंडित, इ मान्यवर उपस्थित होते.
जेष्ठ अध्यापक मा. बोरचटे, मा.शेवाळे, मा . घरबुडे, मा.बुरुड, मा.क्षीरसागर, मा . सांडभोर, मा.चव्हाण, मा.खराडे, मा. काळे, मा .लोंढे, मा बुर्डे मामा, मा . रमेश मामा. या सर्वांनी कार्यक्रम उत्कृष्ट होण्यासाठी योग्य नियोजन घेतले. चव्हाण यांनी कलादालनात चित्रकला प्रदर्शन भरविले होते. या स्पर्धामधून नंबर काढण्यात आले.

विज्ञान प्रदर्शन (2025-26 )मोठा गट ( 9 वी ते 12 वी)
रोबोट ① अनुराग अंबादास भारती ② प्रताप संजय राठोड (10 फ )2)Concept of geometry① संज्ञा संतोष माने ② श्रावणी ज्ञानेखा ढोरे ( 10 फ )③
Drip irrigation ① साक्षी गोरख डिंबर (9ग ) ② शितल सुभाष चावरिया
उत्तेजनार्थ – JCB -① गोरे विशाल
Hydroponic farming② आभा अनिल बगाव
(5 वी ते 8 वी) छोटा गट
De zone alert forfarm sade
आराध्या रा राजेंद्र नलावडे 8वी
Electric car
② सोनाली बाळू चव्हाण 9 वी
3)Buzzer game
③ सोहम हेमेत संसारे 6वी
3त्तेजनार्थ Projector
④ कन्हैय्या ज्ञानेश्वर तंवर 9 वी
वरील प्रमाणे विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी क्रमांक मिळविले .

रांगोळी स्पर्धेचे दोन गट करण्यात आले होते.रांगोळी स्पर्धेत लहान गटात एकूण 17 विद्यार्थी सहभागी झाले.
मोठ्या गटात एकूण 15 विद्यार्थी सहभागी झाले. या दोन्ही गटाच्या रांगोळी स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे – गट क्रमांक 1- इ 5 वी ते 8 वी (प्रथम तीन क्रमांक लहान गट)
अर्पिता प्रकाश राठोड (8 वी ग,) श्रद्धा ज्ञानेश्वर ढोरे
(8 वी ग), पूर्वजा अशोक तलवारे(6 वी ड), गट क 2 – इ 9 वी ते 12 वी (प्रथम तीन क्रमांक मोठा गट) कादंबरी संतोष भोसले(दहावी फ) अनुष्का बाळासाहेब वाघमारे (दहावी फ) अंतीक्षा लहू हांडे (दहावी फ) विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. खेळीमेळीच्या वातावरणात स्पर्धा संपन्न झाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here