prabodhini news logo
Home ठळक बातम्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल चे अध्यक्षपदी नागेश गव्हाड पाटील यांची निवड

आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल चे अध्यक्षपदी नागेश गव्हाड पाटील यांची निवड

0
261

पुणे प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – दुसरे आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल साठी निगडी पिंपरी चिंचवड येथील साहित्यिक नागेश गव्हाड पाटील यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
दिनांक 5 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या विशेष कवी संमेलनाचे अध्यक्ष पद तसेच कविता सादरीकरणाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आलेली आहे.
फुले दाम्पत्याच्या विचारांचा काव्य कला व विविध प्रात्यक्षिकाद्वारे प्रसार करणे हा या फेस्टिवलचा उद्देश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here