
रवि आत्राम तालुका प्रतिनिधी चंद्रपूर – प्रभाग क्र. १२मध्ये मतदाराच्या उदंड प्रतिसाद मिळवत आहे.. सामाजिक व राजकीय जीवनांत प्रामाणिक व निष्ठावत असे व्यक्ती महत्व या असल्यामुळे या प्रभागातील लोकाच्या विश्वास संपादन करण्यात यशस्वी झाले आहेत,
या मुळे मनसे चे उमेदवार- महेश लक्ष्मणराव शास्त्रकार यांनी प्रचारात आघाडी घेत प्रस्थापित दिगजाना घाम फोडला आहे , असे चित्र महाकाली प्रभागात दिसत आहेत…















